IMDB Rating : पाहा आयएमडीबी रेटिंगमध्ये कोणत्या वेबसीरिजचा जलवा

आयएमडीबीनं जानेवारी रेटिंग जाहीर केली आहे. (IMDB Rating: See which webseries in IMDB rating)

IMDB Rating : पाहा आयएमडीबी रेटिंगमध्ये कोणत्या वेबसीरिजचा जलवा
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 6:21 PM

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी हे वर्ष जरा खडतरच गेलंय. म्हणूनच, थिएटर्स उघडताच अनेक निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थिएटरकडे वळले. आज आम्ही जानेवारी 2021 मध्ये थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. आयएमडीबीनं जानेवारी रेटिंग जाहीर केली आहे, ही लिस्टमध्ये स्पष्टपणे दर्शवलं आहे की प्रेक्षकांना अनेक कलाकार असले तरी तांडव ही वेबसीरिज म्हणाल तेवढी आवडली नाहीये.

इतकंच नाही तर ज्या मालिका आणि चित्रपटांचं बजेट खूप कमी होतं त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जाणून घ्या जानेवारी 2021 च्या आयएमडीबी रेटिंगमध्ये कोणती फिल्म किंवा वेबसीरिज टॉपमध्ये आहेत आणि प्रेक्षकांच्या मते कोणती वेबसीरिज उत्तम आहे आणि कोणती सर्वात वाईट.

जीत की जिद’

ZEE 5 वर प्रदर्शित झालेल्या ‘जीत की जिद’ या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे, या वेबसीरिजला प्रेक्षकांनी 10 पैकी 8.6 आयएमडीबी रेटिंग दिली आहे.

मारा’

आर माधवन आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्या ‘मारा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अमेझॉन प्राईमवर 8 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला IMDb वर 7.7 रेटिंग मिळाली आहे.

नेल पॉलिश’

हा चित्रपट खूप काही सांगून जातो. एकामागून एक गायब होत असलेल्या मुलांचा मिळणारा मृतदेह आणि त्याचं गूढ, जे हळूहळू अधिक खोलवर जाते, हा चित्रपट समाजात काय चाललं आहे याचा विचार करण्यास प्रवृत्त करतो. या चित्रपटात आपल्याला अर्जुन रामपाल, मानव कौल आणि आनंद तिवारी यांचा मजबूत अभिनय दिसेल. IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळाली आहे.

तांडव’

अली अब्बास दिग्दर्शित मल्टिस्टारर तांडव ही वेबसीरिज प्रेक्षकांना फार आवडली नाही आणि ती वादातच्या भोवऱ्यातही अडकली. या वेबसीरिज विरोधात देशातील विविध ठिकाणी सुमारे 5-6 FIR नोंदविण्यात आल्या आहेत. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. या वेबसीरिजला 4.1 रेटिंग मिळाली आहे.

‘राम प्रसाद की तेरहवी’

हा चित्रपट 1 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.या चित्रपटाला 7.8 IMDb रेटिंग मिळाली आहे.

संबंधित बातम्या 

Vidarbha Ratna : सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, श्रेयश जाधव ‘विदर्भ रत्न’ पुरस्काराने सन्मानित

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.