Sumbul Touqeer | ‘ईमली’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं दुसरं लग्न; 19 वर्षीय सुम्बुलचा आनंद गगनात मावेना!

तौकीर खान यांच्या दुसऱ्या लग्नासाठी फक्त जवळच्या कुटुंबीयांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह पार पडला. काही फोटोंमध्ये सुम्बुल तिच्या हातावर मेहंदी काढताना दिसतेय.

| Updated on: Jun 20, 2023 | 3:04 PM
'ईमली' आणि 'बिग बॉस 16' या शोजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुम्बुल तौकिर खानच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण सुम्बुलच्या वडिलांनी नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. स्वत: सुम्बुलने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 6
वडिलांच्या दुसऱ्या लग्नानिमित्त सुम्बुलने घराला सुंदररित्या सजवलं आहे. घरात सर्वत्र फुलांनी आणि रोषणाईने डेकोरेशन केल्याचं पहायला मिळतंय. सुम्बुलने तिच्या वडिलांसोबत आणि बहीण सानियासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2 / 6
तौकीर खान यांच्या दुसऱ्या लग्नासाठी फक्त जवळच्या कुटुंबीयांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह पार पडला. काही फोटोंमध्ये सुम्बुल तिच्या हातावर मेहंदी काढताना दिसतेय.

तौकीर खान यांच्या दुसऱ्या लग्नासाठी फक्त जवळच्या कुटुंबीयांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह पार पडला. काही फोटोंमध्ये सुम्बुल तिच्या हातावर मेहंदी काढताना दिसतेय.

3 / 6
काही दिवसांपूर्वीच सुम्बुलने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयीची माहिती दिली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी वडिलांचा होकार मिळवला होता.

4 / 6
एका मुलाखतीत तौकिर खान म्हणाले, "माझ्या दोघी मुली गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मागे लागल्या होत्या. अखेर माझ्या मोठ्या भावंडांनी आणि माझ्या मुलींनी या लग्नासाठी होकार मिळवला आहे."

5 / 6
सुम्बुलच्या नव्या आईचं नाव निलोफर आहे आणि त्यांचा याआधी घटस्फोट झाला होता. निलोफर यांना दोन-अडीच वर्षांची मुलगी आहे. सुम्बुल पाच वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आता तिच्या आईशी कोणताच संपर्क नाही. सुम्बुल आणि तिच्या बहिणीला वडिलांनीच लहानाचं मोठं केलं आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे आईसोबतच छोटी बहीणसुद्धा भेटत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे.

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.