Ind Vs Pak : अनुष्का शर्मा ‘बेबी बम्प’मुळे चर्चेत, व्हायरल व्हिडीओमुळे सत्य समोर?

Ind Vs Pak : व्हायरल व्हिडीओमुळे अनुष्का शर्मा हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण, 'बेबी बम्प'मुळे विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्या दुसऱ्या बाळाची चर्चा... अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आनंदाची बातमी चाहत्यांसोबत कधी करणार शेअर... सर्वत्र सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Ind Vs Pak : अनुष्का  शर्मा 'बेबी बम्प'मुळे चर्चेत, व्हायरल व्हिडीओमुळे सत्य समोर?
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 10:24 AM

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : शनिवारी, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामना रंगला होता. सामन्यात भारताने जबरदस्त विजय नोंदवला. सध्या सोशल मीडिया आणि देशभरात भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक होत आहे. सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा देखील पोहोचली होती. सामन्या दरम्यान अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा हिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसी चर्चांनी आणखी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विराट कोहली – अनुष्का शर्मा यांच्या दुसऱ्या बाळाची चर्चा आहे.

शनिवारी Ind Vs Pak सामना पाहण्यासाठी अनुष्का पती विराट कोहली याच्यासोबत अहमदाबाद याठिकाणी पोहोचली होती. सामन्या दरम्यान अभिनेत्रीला अनेकदा पाहण्यात आलं. पण अनुष्का हिने घातलेल्या ड्रेसमुळे देखील चर्चा रंगल्या. अभिनेत्री पूर्ण प्लानिंग करुन आली असल्याची देखील माहिती समोर आली. पण आता एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या ‘बेबी बम्प’कडे सर्वांचं लक्ष येवून थांबलं आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडीओ हॉटेलमधील आहे. सध्या सोशल मीडियावर अनुष्का आणि विराट यांच्या दुसऱ्या बाळाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

काही दिवसांपूर्वी अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट आणि अनुष्का यांना पापाराझींनी मॅटरनिटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केलं होतं. पण दोघांनी देखील फोटो लीक करू नका अशी विनंती पापाराझी यांना केली. दोघे देखील आनंदीची बातमी लवकरच चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे दोघे आता कधी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विराट – अनुष्का यांची पहिली मुलगी

विराट – अनुष्का यांनी मुलगी वामिका कोहली यांचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. लेकीसाठी दोघांनी ‘नो फोटो पॉलीसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा पापाराझींनी वामिका हिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्रीने फोटो काढणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. वामिका आता २ वर्षांची आहे. विराट आणि अनुष्का दोघे देखील लेकीसोबत फोटो पोस्ट करत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.