हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा हिने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आता…

क्रिकेटर हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. एक पोस्ट ही दोघांनी सोशल मीडियावर शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.

हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा हिने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आता...
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 4:24 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिकच्या खासगी आयुष्यात बरेच चढउतार आल्याचे बघायला मिळाले. पत्नी नताशा हिच्यासोबत हार्दिकचा घटस्फोट झालाय. हार्दिकसोबतच्या घटस्फोटानंतर थेट आपल्या माहेरी विदेशात नताशा मुलाला घेऊन गेली. तिथे काही दिवस घालवल्यानंतर विदेशातून परत भारतात नताशा ही आलीये. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्ही दोघे सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे म्हटले. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.

विदेशात मुलासोबत खास वेळ घालवताना नताशा दिसली. नताशा ही हार्दिकसोबतच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. सतत ती आपल्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसली. आता घटस्फोटाच्या धक्क्यानंतर नताशा ही बाहेर पडताना दिसत आहे.

घटस्फोटानंतर नताशा हिने आता आपल्या कामावर लक्ष देण्यास सुरूवात केल्याचे बघायला मिळतंय. नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. नताशाचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. नताशा हिने तीच पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता नताशाची पोस्ट व्हायरल होताना दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

नताशा हिने म्हटले की, तेरे करके की बीटवर नाचण्यासाठी तयार राहा. उद्या टीझर रिलीज होणार आहे. नताशा हिचा या पोस्टरमध्ये जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी नताशाचे काैतुक केल्याचे देखील बघायला मिळतंय. 

एकाने या पोस्टवर कमेंट करत म्हटले की, खरोखरच नताशाला मानले. दुसऱ्याने लिहिले की, खंबीर दिसत आहे नताशा. नताशा तिच्या करिअरकडे आता पूर्णपणे लक्ष देताना दिसतंय. नताशा ही आपल्या मुलासोबत राहत आहे. काही दिवसांपूर्वीच घटस्फोटानंतर नताशा आणि हार्दिक पांड्या हे एकत्र स्पॉट झाले.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.