आमिर खानच्या मुलीचं जमलं हो जमलं, फोटो शेअर करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते.

आमिर खानच्या मुलीचं जमलं हो जमलं, फोटो शेअर करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 12:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. मात्र, इराने प्रामिस डे निमित्त नुपूरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की, ‘माय व्हॅलेंटाईन’ इराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुझ्यासोबत प्रामिस डे साजरा करताना मला अभिमान आहे. (Ira Khan revealed her relationship with Nupur Shikhare)

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इराच्या या पोस्टला उत्तर म्हणून नुपूर शिखरेने इराला ‘आय लव यू’ म्हटंले आहे. यामुळे आता दोघांनी त्यांचे रिलेशन आॅफिशली केले आहे. काही दिवसांपूर्वी इराच्या चुलत भावाचे लग्न होते. त्यावेळी इराने लग्नाच्या फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत होता.

नुपूर आणि इरा यांची नावे बर्‍याच काळापासून चर्चेत राहिली होती. काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इरा खान चर्चेत आहे. दरम्यान, इराने शेअर केलेल्या नव्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले.

संबंधित बातम्या : 

विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ वेब सीरिजच्या सेटवर गुंडांचा जोरदार हंगामा, सनी लिओनीला सुरक्षित स्थळी हलवले !

शस्त्र परवाना प्रकरणात सलमानला दिलासा, काळवीट प्रकरण झटका देणार?

तुझ्या चित्रपटाचे शूटिंग थांबवू, काँग्रेसची धमकी; कंगनाचं काँग्रेसला सॉलिड उत्तर….

(Ira Khan revealed her relationship with Nupur Shikhare)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.