Jacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर; सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट

ईडीने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कथित गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध 7,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Jacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर;  सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट
jacqueline fernandez
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 2:19 PM

मुंबई : सुकेश चंद्रशेखर वर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या आणि त्यामुळेच ईडीने अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले होते मात्र .जेव्हा-जेव्हा जॅकलिनला (Jacqueline Fernandez) सुकेशबद्दल प्रश्न विचारण्यात आला, प्रत्येक वेळी जॅकलिने ती सुकेशला ओळखत नाही असेच उत्तर दिले. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

ईडीने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कथित गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध 7,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार, रिपोर्ट्सच्या हवाल्याने, चंद्रशेखरने चौकशीदरम्यान खुलासा केला की त्याने 50 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाख किमतीची एक पर्शियन मांजर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला भेट दिली होती. आता मात्र जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)च्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची लक्षणं आहेत.

नोरा फतेहीचे स्पष्टीकरण यापूर्वी ही ईडीने सुकेश चंद्रशेखर यांने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना करोडोंच्या महागड्या भेटवस्तू दिल्याचे नमुद केले होते. या प्रकरणी या दोन्ही कलाकारांची ईडीने चौकशी केली आहे. पण यावेळी माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही या प्रकरणात ती स्वत: एक पीडित आहे असे स्पष्टीकरण नोरा फतेही दिले. यामध्ये पुढे तिने असे ही सांगितले की सुकेश चंद्रशेखर यांची पत्नी लीना मारिया पॉल यांनी आमंत्रित केल्यानंतर नोरा फतेही एका कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि तिला या कार्यक्रमात महागडी कार भेट म्हणून देण्यात आली होती.

सुकेशवर फसवणुकीचा आरोप रॅनबॅक्सीच्या प्रमोटरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सुकेशवर पत्नीची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचीही एजन्सीने चौकशी केली होती.

हेही वाचा :

Video | तंग कपडे घालून प्रीमिअरला पोहचलेली परिणीती Oops Momentची शिकार! आयत्यावेळी अर्जुन कपूर आला मदतीला धावून…

Sweety Biopic | जन्मतः पुरुष, मात्र स्त्री बनून अवघ्या मुंबईला भुलवलं! ‘स्वीटी’ची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.