Jasmin Bhasin | जास्मिन भसीन हिने थेट केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, धक्कादायक खुलासा
जास्मिन भसीन ही नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अभिनेत्री आहे. जास्मिन भसीन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे जास्मिन भसीन हिने अनेक तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. जास्मिन भसीन ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.
मुंबई : जास्मिन भसीन ही नेहमीच चर्चेत असते. जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) हिने बिग बाॅसमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जास्मिन भसीनवर सतत टीका होताना दिसत आहे. जास्मिन भसीन ही टीव्ही अभिनेता अली गोनी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अली गोनी (Aly Goni) हा जास्मिन भसीन हिला सपोर्ट करण्यासाठी थेट बिग बाॅसच्या घरात पोहचला होता. काही दिवसांपूर्वीच जास्मिन भसीन ही अली गोनी याच्यासोबत कश्मीर येथे गेली होती. नेहमीच जास्मिन भसीन आणि अली गोनी हे एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करता देखील दिसतात.
काही दिवसांपूर्वीच जास्मिन भसीन आणि अली गोनी यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पार्टीमध्ये थेट जास्मिन भसीन हिला उचलून घेत अली गोनी हा डान्स करताना दिसला होता. जास्मिन भसीन ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. खतरो के खिलाडीमध्येही जास्मिन भसीन ही सहभागी झाली होती.
जास्मिन भसीन हिने एकेकाळी थेट आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. इतकेच नाही तर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जास्मिन भसीन हिचा जन्म राजस्थानमधील कोटा येथे झालाय. जास्मिन भसीन हिचे शिक्षण देखील कोटामध्येच झाले असून तिने कमी वयामध्येच माॅडलिंगला सुरूवात केली.
जास्मिन भसीन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. जास्मिन भसीन हिला खरी ओळख ही टशन ए इश्क मालिकेतून मिळाली आहे. जास्मिन भसीन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक तामिळ चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, टशन ए इश्क मालिकेतूनच एक वेगळी ओळख मिळवण्यात जास्मिनला यश मिळाले.
जास्मिन भसीन हिने काही तामिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत जास्मिन भसीन ही अभिनयापेक्षाही अधिक रिअॅलिटी शो करताना दिसत आहे. खतरो के खिलाडी आणि बिग बाॅसमध्ये जास्मिन भसीन सहभागी झाली. विशेष म्हणजे जास्मिन भसीन हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. चाहते जास्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.