पहिल्या पत्नीसोबत नाते तोडण्याचा जावेद अख्तर यांना मोठा पश्चाताप, म्हणाले, मी तिला…

जावेद अख्तर हे कायमच चर्चेत असतात. जावेद अख्तर यांनी नुकताच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. जावेद अख्तर हे आपल्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना दिसले. हेच नाही तर त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल खुलासा केलाय. जावेद अख्तर यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

पहिल्या पत्नीसोबत नाते तोडण्याचा जावेद अख्तर यांना मोठा पश्चाताप, म्हणाले, मी तिला...
Javed Akhtar
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 3:47 PM

जावेद अख्तर यांचे काम आणि त्यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. जावेद अख्तर आणि सलीम खान डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ प्रदर्शित झालीये. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासे केले आहेत. हेच नाही तर जावेद अख्तर यांनी आपली पहिली पत्नी हनी इरानीसोबत लग्न तुटल्याचे कारणही सांगितले आहे. हेच नाही तर पहिल्या पत्नीसोबत नाते तुटण्याचे कारणही आपणच असल्याचे जावेद अख्तर यांनी मान्य केले. जावेद अख्तर हे म्हणाले की, या जगात हनी (एक्स पत्नी) ही अशी एकमेंव व्यक्ती आहे की, जिच्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटते आणि तिच्यावरच मी अन्याय केलाय. मला पश्चाताप नक्कीच होतो.

हनीसोबत माझे लग्न 60 ते 70 टक्के तुटण्याचे कारण मीच आहे. जर त्यावेळी जिंदगीबद्दल इतकी समज असती तर जेवढ्या काही गोष्टी बिघडल्या आहेत त्या कधीच बिघडल्या नसत्या. हे मान्य करणे अवघड आहे. मात्र, आयुष्य यालाच म्हणतात. यावेळी जावेद अख्तर यांचा लेक फरहान यानेही मोठा खुलासा केला.

फरहान म्हणाला की, त्यावेळी मी माझ्या वडिलांवर खूप जास्त नाराज होतो. मला वाटत होते की, त्यांनी धोका दिलाय. मी जेंव्हा मोठा होत होतो, त्यावेळी माझ्या मनामध्ये काही गोष्टी सुरू होत्या, एक भावना होती. यावर जावेद अख्तर यांची मुलगी जोया हिने देखील मोठे भाष्य केले. ज्यावेळी हे दोघे विभक्त झाले, त्यावेळी आम्ही आमच्या आईसोबत राहणे बंद केले.

आम्ही त्यांना अजिबातच वेळ देत नव्हतो. दुसरीकडे वडिलांसोबत देखील गोष्टी व्यवस्थित करण्यास आम्हाला बराच वेळ लागला. मला वाटते की, वडिलांसोबतचे नाते ठिक करण्यासाठी शबानाजी यांची मोठी भूमिका राहिली आहे. शबाना यांनीही जावेद यांची दुसरी पत्नी झाल्यानंतर काय घडले हे सांगितले.

शबाना या म्हणाल्या की, जेंव्हा एका नात्यामध्ये तीन व्यक्ती एकत्र येतात, तेंव्हा ते खूप जास्त त्रासदायक असते. लोक थेट म्हणतात की, ही घर तोडणारी आहे. हेच नाही तर शबाना यांनी जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे काैतुक करत म्हटले की, मी काही गोष्टींचे श्रेय हे हनीला देते. कारण ती तिच्या मुलांना माझ्याबद्दल काहीही भडकून देऊ शकत असती, मात्र, तिने तसे केले नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.