ऐश्वर्या रायबद्दल जया बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाल्या, मी कधीच तिला..
Aishwarya Rai and Jaya Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी बाॅलिवूडच्या हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या त्यांच्या नात्यामुळे तूफान चर्चेत आहेत. विविध चर्चा यांच्या नात्याबद्दल रंगताना दिसत आहेत.

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसतात. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद वाढल्याचे देखील सांगितले जाते. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत खास अशी पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली. ऐश्वर्या राय हिची ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा आनंद झाला. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे नुकताच आराध्या हिच्यासोबतच विमानतळावर देखील स्पाॅट झाले. याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसला.
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचे नाते फार काही चांगलेच नसल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जया बच्चन या दिसल्या. या मुलाखतीमध्ये जया बच्चन या त्यांच्या आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल बोलताना दिसल्या.
जया बच्चन म्हणाल्या की, कधीच मी ऐश्वर्या हिच्या पाठीमागे बोलत नाही किंवा मी तिची चुगली देखील अजिबात करत नाही. जर मला एखादी गोष्ट तिची आवडली नाही तर मी तिला थेट तोंडावरच कायमच बोलते. हेच नाही तर जया बच्चन यांनी हे देखील स्पष्ट केले की, आमच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे हेवेदावे अजिबातच नाहीत.
विशेष म्हणजे मी जर ऐश्वर्याला एखादी गोष्ट सांगितले तर ती देखील मी सांगितलेले सन्मानपूर्वक ऐकते. जया बच्चन यांनी ऐश्वर्या राय यांच्याबद्दल देखील विविध चर्चा रंगताना दिसतात. मात्र, हे स्पष्ट आहे की, ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचे रिलेशन खूप जास्त चांगले नक्कीच आहे. जया बच्चन या कायमच चर्चेत असतात.
बऱ्याच वेळा जया बच्चन या पापाराझी यांच्यावर चिडताना दिसतात. जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका या केल्या आहेत. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना कधीच त्यावर भाष्य हे जया बच्चन यांच्याकडून करण्यात आले नाही. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.