‘न्यासाला DDLJ 2’मध्ये आर्यन खानसोबत लाँच करण्याची तयारी’; माय-लेकीच्या फोटोशूटवर कमेंट्सचा पाऊस

पार्टीनंतर न्यासा आणि काजोलने फोटोशूट केला. या फोटोशूटचे फोटो काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. न्यासाने सिल्वर फेदरचा डीप नेक आणि साइड कट गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने न्यूड मेकअप केला होता.

| Updated on: Apr 04, 2023 | 1:52 PM
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्याआधीच ती प्रकाशझोतात आली आहे.

1 / 6
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी न्यासाचा बोल्ड अंदाज पहायला मिळाला. आई काजोलसोबत ती या कार्यक्रमाला पोहोचली होती. यावेळी तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

2 / 6
पार्टीनंतर न्यासा आणि काजोलने फोटोशूट केला. या फोटोशूटचे फोटो काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. न्यासाने सिल्वर फेदरचा डीप नेक आणि साइड कट गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने न्यूड मेकअप केला होता.

पार्टीनंतर न्यासा आणि काजोलने फोटोशूट केला. या फोटोशूटचे फोटो काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. न्यासाने सिल्वर फेदरचा डीप नेक आणि साइड कट गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने न्यूड मेकअप केला होता.

3 / 6
काजोलने पांढऱ्या एम्ब्रॉयड्रीचा सूट परिधान केला होता. न्यासा आणि काजोलने रेड कार्पेटवरही एकत्र फोटोसाठी पोज दिले. मात्र यावेळी न्यासाची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलंही केलं. काजोलने न्यासाला सोलो फोटो क्लिक करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र ती आईला नकार देते आणि तिथून निघून जाते. यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली होती.

4 / 6
आता काजोलने न्यासासोबत फोटो पोस्ट केल्यानंतर तिला 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे 2' मध्ये आर्यन खानसोबत लाँच करण्याविषयी नेटकरी कमेंट करत आहेत.

5 / 6
काजोल आणि शाहरुख खानचा 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यामुळे आता न्यासाला शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची इच्छा नेटकरी व्यक्त करत आहेत.

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.