Kangana Ranaut | ट्रोलर्सला कंगनाचे जोरदार प्रत्युत्तर, धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका!

कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही.

Kangana Ranaut | ट्रोलर्सला कंगनाचे जोरदार प्रत्युत्तर, धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका!
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 2:27 PM

मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही. तसेच, ती तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. कंगनाने तिचा मेक्सिकोला गेलेला बिकिनीवरील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये कंगना बीचवर बसलेली दिसत होती. मात्र, हा फोटो तिने शेअर केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्यामध्ये ट्रोलर्सने कंगनाची अक्कल काढत तिला हिंदू धर्मावर कलंक देखील म्हटले होते. मात्र, आता या सर्व प्रकरणावर कंगनाने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Kangana Ranaut’s bikini photo trolled on social media, Kangana replied)

फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले होते की, सुप्रभात मित्रांनो माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक म्हणजे मेक्सिको, हे एक सुंदर ठिकाण आहे. हा फोटो मेक्सिकोमधील तुलम या बेटाचा आहे. यावर ट्रोलर्स म्हणाले होते की, तुमच्याकडे काही कपडे शिल्लक नाहीत का? तर दुसर्‍याने लिहिले होते की, आता हेच आयुष्यात राहिले आहे. जगाला सांगा की, आपण किती सभ्य आहात आणि भक्तांना सांगा की, तुम्ही किती देसी आहात. असेही तुमच्याकडे कुठलाच चित्रपट नाही. त्याच वेळी एकाने लिहिले संस्कारी क्वीन असे वेगवेगळे लिहू कंगनाला ट्रोल करण्यात आले होते.

kangana

आता यावर कंगना म्हणाली की, “काही लोक माझे बिकिनीवरचा फोटो पाहून मला धर्म आणि सनातनचे लेक्चर देत आहेत, कधी देवी भैरवीची केस मोकळे सोडलेले वस्त्रहीन, रक्त पिणारी छवि तुमच्या समोर आली तर तुमचे काय होईल, तुमची तर फाटेलच, स्वत: भक्त समजत असाव तर धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका…जय श्री राम. असे ट्विट करत कंगनाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे.

संबंधित बातम्या : 

Thalaivi | ‘थलायवी’ चित्रपटातील अरविंद स्वामीच्या लूकची जोरदार चर्चा!

कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर

Nachunga Aise | अभिनेता कार्तिक आर्यनच्या गाण्याचे टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? कार्तिकचा नवा लूक!

(Kangana Ranaut’s bikini photo trolled on social media, Kangana replied)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.