Finally | कपिल शर्माची चाहत्यांना मोठी गुड न्यूज, नववर्षात या सीरीजमधून धमाका करण्यास सज्ज!

कपिल शर्माने (Kapil Sharma) सोमवारी एक ट्विट केले होते त्यामध्ये तो म्हणाला होता उद्या सर्वांना चांगली बातमी देणार आहे. त्यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या.

Finally | कपिल शर्माची चाहत्यांना मोठी गुड न्यूज, नववर्षात या सीरीजमधून धमाका करण्यास सज्ज!
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 1:27 PM

मुंबई : कपिल शर्माने (Kapil Sharma) सोमवारी एक ट्विट केले होते त्यामध्ये तो म्हणाला होता. उद्या सर्वांना चांगली बातमी देणार आहे. त्यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या. आज कपिल शर्माने परत एक ट्विट केले आहे त्यामध्ये तो इंग्रजीत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे मात्र, त्याला बोलता येत नाही त्यासाठी तो बऱ्याच प्रयत्न देखील करतो तरीही त्याला जमत नाही. (Kapil Sharma will soon be seen on Netflix)

खरतर कपिल नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. त्या व्हिडिओमधून कपिल सांगत आहे की, नेटफ्लिक्स आता हिंदी पण इंग्रजी बोलण्याची गरज नाही, मग मी तुमच्या टीव्ही, लॅपटॉप आणि फोनवर येत आहे. या व्हिडिओद्वारे कळले आहे की, कपिल लवकरच नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. व्हिडिओ शेअर करताना कपिलने लिहिले की, ‘ऑस्पीशियस न्यूजवर विश्वास ठेवू नका फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी नेटफ्लिक्सवर येत आहे.

‘कपिलने जेव्हा ट्विट करून सांगितले होते की, लवकरच मी एक चांगली बातमी देणार आहे, तेव्हा चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. काहीजण म्हणाले की कपिल पिता होणार आहे, किंवा नवीन चित्रपट, मालिकेची घोषणा करणार आहे. काही दिवसांपूर्वी कपिलने सांगितले होते की, तो एक वेब सीरीजमध्य काम करणार आहे.

अशी एक चर्चा आहे की, या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला होता. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात आले होते.कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली आहे, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे.

संबंधित बातम्या : 

Bharti Singh | भारती सिंहची ‘द कपिल शर्मा शो’मधून हाकलपट्टी? वाचा कृष्णा अभिषेक काय म्हणाला…

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात सुरेश रैनाची जोरदार फटकेबाजी!

(Kapil Sharma will soon be seen on Netflix)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.