करीना कपूरच्या फिटनेस कोचने सांगितला वजन कमी करण्याचा उपाय, फक्त लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

वजन कमी करण्यासाठी करीना कपूरच्या कोचने सांगितले महत्त्वाचे उपाय, वजन कमी करताना फक्त 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा..., सेलिब्रिटी कायम त्यांच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतात. दिवसाचे काही तास तर सेलिब्रिटी जीममध्ये असतात.

करीना कपूरच्या फिटनेस कोचने सांगितला वजन कमी करण्याचा उपाय, फक्त लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 10:43 AM

गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या वजनात वाढ होत आहे. ज्यामुळे लोकांमध्ये फिटनेसचं क्रेझ देखील वाढताना दिसत आहे. शिवाय आजच्या धकाधकीच्या जीवनात वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक उपाय करतात. योग्य आहार आणि वर्कआऊट याबद्दल सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात अभिनेत्री करीना कपूर हिचे फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर हिने वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय सांगितले आहेत. रुजुता दिवेकर सांगे की, चुकीच्या मार्गाने झपाट्याने वजन कमी करण्यापेक्षा अधिक काळ वजन कमी करणे जास्त गरजेचं आहे, ज्याचा तुमच्या आरोग्यालाही फायदा होईल.

जर तुमचं वजन कमी होत नसेल, तर त्याचा तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला निरोगी राहण्याऐवजी अनेक वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून, आपल्या शरीरासाठी योग्य गोष्टी करा आणि कोणत्याही किंमतीत वजन कमी करण्याचा विचार बाजूला ठेवा.

वजन कमी करणं आणि फिट असणं यामध्ये अंतर…

द लँसेट डायबिटीज एन्ड एंडोक्राइनोलॉजी मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, बॉडी मास इंडेक्स (BMI) हे आरोग्य आणि फिटनेससाठी सर्वोत्तम मोजमाप नाही. फिटनेस कोट रुजुता हिने सांगितल्यानुसार, वजन कमी करण्यासाठी आपण स्पेशल हार्ड डायट पॅटर्न आणि एक्सरसाइज फॉलो करतो. पण तरी देखील वजन कमी होत नाही. असं झाल्यास आपली निराशा होते. पण असं केल्यानं आणखी अडचणी वाढू शकतील. वजन वाढणं आणि फिटनेसमधील अंदर समजून घेणं फार गरजेचं आहे.

फिटनेसचे सुपर मंत्र

आकारात बदल – रुजुताने सांगितलं की जर तुमच्या आकारात बदल झाला असेल. म्हणजे जर तुमच्या शरीराचा आकार कमी होत असेल तर समजून घ्या की तुमची चरबी कमी होत आहे. तुमच्या वजनात काही फरक नसला तरीही.

आकार – आपल्या शारीराच्या आकारात होणारा बदल देखील लक्षात ठेवावा. विशेषत: जर कंबरेच्या आकारात बदल होत असेल तर समजून घ्या की तुमचे वजन कमी होत आहे. यावरून तुम्ही समजू शकता की तुमच्या शरीराच्या अवयवांमधील चरबी कमी होत आहे. जे आरोग्यदायी लक्षण आहे.

कॅपेसिटी – जर तुमची कॅपेसिटी वाढत आहे तर समजून जा की तुम्ही योग्य प्रकारे वजन कमी करत आहात. तुमचे आरोग्य आणि फिटनेस तुमची काम करण्याची क्षमता ठरवतात. जर तुम्हाला अधिक पायऱ्या चढता येत असतील. जर तुम्ही मुलांसोबत शारीरिक खेळ खेळू शकत असाल किंवा अधिक चालणं आणि व्यायाम करू शकत असाल तर तुमची क्षमता सुधारत आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....