पतीसोबत नाही तर, ‘या’ खास व्यक्तीसोबत Kareena kapoor हिचा व्हॅलेंटाईन डे साजरा

पती सैफ अली खान याच्यासोबत नाही तर, करीना कपूर हिने कोणासोबत लूटला व्हॅलेंटाईन डेचा आनंद? फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

पतीसोबत नाही तर, 'या' खास व्यक्तीसोबत Kareena kapoor हिचा व्हॅलेंटाईन डे साजरा
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 11:37 AM

Kareena Kapoor Valentine Day : अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र करीना कपूरची चर्चा आहे. (kareena kapoor life) रंगणाऱ्या चर्चांमागचं कारण आहे व्हॅलेंटाईन डे… मंगळवारी प्रत्येकाने त्यांच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डेचा आनंद लूटला. करीना कपूर हिने देखील व्हॅलेंटाईन डेचा आनंद लूटला, पण अभिनेत्रीने पती आणि अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत नाही तर, तिच्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत प्रेमाचा दिवस साजरा केला. करीना कपूर हिने व्हॅलेंटाईन डेचे फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केलं आहेत. (kareena kapoor family)

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी करीना कपूर हिने राहत्या घरी व्हॅलेंटाईन डेचा आनंद कुटुंबासोबत लूटला. सैफची बहीण सबा आली खान हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना लहान मुलगा जेह आणि सासू यांच्यासोबत दिसत आहे. फोटो शेअर करत सबा हिने कॅप्शनमध्ये, माझं व्हॅलेंटाईन डे… माझ्या आयुष्यातील काही खास व्यक्तींसोबत… मी आज सुंदर मुली आणि जेह यांच्या मागे लपली आहे..’ सध्या सबाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (kareena kapoor saif ali khan)

View this post on Instagram

A post shared by Saba Pataudi (@sabapataudi)

फक्त सबा हिनेच नाही तर, करीना कपूर हिने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हॅलेंटाईन डेचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत दिसत आहे. व्हॅलेंटाईन डेचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘आईच्या प्रेमासोबत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सनसेट किस…’ करीनाने शेअर केलेले फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Kareena Kapoor Valentine Day)

करीना कपूर कायम तिच्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेत्री कुटुंबाला वेळ देते. करीना कायम पती सैफ अली खान, दोन मुलं तैमूर आणि जेह यांच्यासोबत दिसते. शिवाय बहीण करिश्मा कपूर हिच्यासोबत देखील करीना कायम असते. (Kareena Kapoor with sister)

करीना कपूर हिचे आगामी सिनेमे करीना कपूर लवकरच ‘पाईपलाईन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, करीना कपूर खान हंसल मेहताच्या प्रोजेक्टमधून निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. याशिवाय करीना ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुजॉय घोष यांच्या खांद्यावर आहे.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.