Karisma Kapoor | प्रेग्नेंसीमध्ये सासू करायची मारहाण, करिश्मा कपूर हिचा धक्कादायक खुलासा, पती देखील…

बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये करिश्मा कपूर हिने भूमिका केल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून करिश्मा कपूर ही दूर आहे. मात्र, असे असतानाही करिश्मा कपूर ही चर्चेत असते.

Karisma Kapoor | प्रेग्नेंसीमध्ये सासू करायची मारहाण, करिश्मा कपूर हिचा धक्कादायक खुलासा, पती देखील...
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 9:56 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आजही करिश्मा कपूर हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. करिश्मा कपूर हिने हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्यासोबत करिश्मा कपूर हिचे लग्न ठरले होते. मात्र, अचानक यांचा साखरपुडा हा मोडला. त्यानंतर करिश्मा कपूर हिने दिल्ली येथील व्यावसायिक असलेल्या संजय कपूर याच्यासोबत लग्न केले. मात्र, सुरूवातीपासूनच करिश्मा कपूर आणि संजय कपूर (Sanjay Kapoor) यांच्यामध्ये फार काही खास जमत नव्हते. यांचे सतत भांडणे होत होती.

2003 मध्ये यांचे लग्न झाले आणि 2014 मध्ये शेवटी यांचा घटस्फोट झाला. करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. करिश्मा कपूर हिने एकदा मोठा खुलासा केला होता की, विदेशात फिरण्यासाठी गेल्यावर तिच्या पतीने चक्क तिची बोली लावण्यास सुरूवात केली होती. यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला.

करिश्मा कपूर हिने फक्त संजय कपूर याच्यावरच नाही तर त्याच्या आईवर देखील आरोप केले. करिश्मा कपूर हिने सांगितले की, एकदा प्रेग्नेंट असताना तिच्या सासूने तिला मारहाण केली होती. करिश्मा कपूर म्हणाली की, एकदा मला संजय कपूर याच्या आईने एक ड्रेस आणला होता. मात्र, मी प्रेग्नेंट असल्याने तो ड्रेस मला व्यवस्थित येत नव्हता. त्यावेळी संजय याने त्याच्या आईला मला कानाखाली मारण्यास सांगितले होते.

करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले आहेत. करिश्मा कपूर हिने थेट म्हटले होते की, आमचे लग्न झाल्यानंतरही संजय कपूर हा त्याच्या अगोदरच्या पत्नीसोबत रिलेशनमध्ये होता. विशेष म्हणजे यासाठी त्याची आई त्याला साथ देत होती असेही करिश्मा कपूर हिने म्हटले होते. करिश्मा कपूर हिने काही गंभीर आरोप केले होते.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना दोन मुले देखील आहेत. करिश्मा कपूर हिला घटस्फोट देणे संजय कपूर याच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. करिश्मा कपूर हिला घटस्फोट दिल्यानंतर तगडी रक्कम ही करिश्मा कपूरला दयावी लागली होती. करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर लग्न केले नाहीये किंवा ती कोणाला डेट करते हे देखील कळू शकले नाही कधी.

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.