Video | गदर 2 चित्रपट बघताना थेट थिएटरमध्ये कार्तिक आर्यन याने केले ‘हे’ काम, व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याने चक्क
गदर 2 चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. गदर 2 चित्रपटाबद्दलची मोठी क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. गदर 2 चित्रपट पुढील काही दिवसांमध्येही धमाकेदार कामिगरी करेल असे सांगितले जात आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा त्याच्या गदर 2 चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपट धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. विशेष म्हणजे 15 आॅगस्टला चित्रपटाने तूफान अशी कमाई केली. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. तब्बल 22 वर्षांनंतर परत एकदा गदर 2 चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गदर 2 चित्रपटाची मोठी क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. गदर 2 चित्रपटाला मोठे प्रेम प्रेक्षकांचे मिळत आहेत.
गदर 2 चित्रपटाचे निर्माता अनिल शर्मा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे तो व्हिडीओ एका थिएटरबाहेरील होता आणि प्रेक्षकांनी गदर 2 चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते. विशेष म्हणजे या व्हिडीओसोबतच त्यांनी एक खास पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली होती.
नुकताच बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता कार्तिक आर्यन याने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे थिएटरमध्ये सनी देओल याचा गदर 2 चित्रपट बघायला कार्तिक गेल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक अत्यंत खास गोष्ट आहे.
View this post on Instagram
गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओल हा ज्यावेळी हँडपंप उखडून हातामध्ये घेतो, त्यावेळी एखाद्या चाहत्याप्रमाणेच कार्तिक आर्यन हा थिएटरमध्ये ओरडताना ऐकून येत आहे. हाच खास व्हिडीओ कार्तिक आर्यन याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्तिक आर्यन याने शेअर केलेला हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय.
कार्तिक आर्यन याने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख मिळवली आहे. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी मोठ्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट धमाका करताना दिसले. कार्तिक आर्यन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचा हा देखील चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत होती. सत्यप्रेम की कथा चित्रपटाच्या यशानंतर लगेचच कार्तित आर्यन याने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली.