कार्तिक आर्यन याचे व्रत माधुरी दीक्षितने तोडले, अभिनेत्रीने कार्तिकला..
अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. कार्तिक आर्यनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनचे चित्रपट धमाका करताना दिसतात.
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. कार्तिक आर्यनने मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. हेच नाही तर ज्यावेळी मोठ्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले. त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट धमाके करताना दिसले. आता कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आलाय. आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील कार्तिक आर्यन दिसतोय. नुकताच कार्तिक आर्यन हा डांस दीवाने 4 मध्ये पोहचला.
यावेळी धमाका करताना अभिनेता दिसला. हेच नाही तर कार्तिक आर्यन याने माधुरी दीक्षितसोबत अत्यंत खास डान्स केला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. डांस दीवाने 4 च्या मंचावर कार्तिक आर्यन याने मोठे व्रत देखील तोडले. आपल्या आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यन याला खूप मेहतन घेतली. दोन वर्षांपासून त्याने डाएट केला.
तब्बल गेल्या दोन वर्षांपासून अजिबात गोड पदार्थ कार्तिक आर्यन याने खाल्ला नाही. काहीच गोड खायचे नाही असे कार्तिक आर्यनने ठरवले होते. शेवटी कार्तिक आर्यन याचे हे व्रत अभिनेत्री माधुरी दीक्षितने तोडले. कार्तिक आर्यन याला डांस दीवाने 4 च्या मंचावर गोड पदार्थ खाऊ घालताना माधुरी दीक्षित दिसली. यासोबत भारती सिंहने देखील कार्तिक आर्यनला गोड पदार्थ भरवला.
View this post on Instagram
यानंतर कार्तिक आर्यन हा माधुरी दीक्षितसोबत रोमंटिक डान्स करताना दिसला. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे धमाकेदार कामगिरी करताना कार्तिक आर्यनचे चित्रपट दिसतात. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, कार्तिक आर्यन हा सारा अली खान हिला डेट करतो. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यापैकी कोणीही यावर काही भाष्य केले नाही. मात्र, मध्यंतरी यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली. कार्तिक आर्यन हा एका चित्रपटासाठी मोठी फीस घेतो. कार्तिक आर्यन हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कार्तिक आर्यन दिसतो.