Kartik Aaryan | प्रचंड ताप आणि थंडी असतानाही केली कार्तिक आर्यन याने चित्रपटाची शूटिंग, अभिनेत्याने थेट
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे चित्रपट हिट ठरताना दिसत आहेत. एका मागून एक चित्रपट कमाईमध्ये धमाका करत आहेत. सध्या कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हे विदेशात करत आहे. या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत देखील घेतलीये.
Most Read Stories