Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्कआऊट कसं करावं, कतरिना कैफचे धडे, सोशल मीडियावर वर्कआऊट रुटीन शेअर

कतरिनाने तिच्या वर्कआऊट रूटीनची माहिती सोशल मीडियावर दिली आहे (Katrina Kaif shared exercise routine on social media)

वर्कआऊट कसं करावं, कतरिना कैफचे धडे, सोशल मीडियावर वर्कआऊट रुटीन शेअर
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 10:44 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या बॉडी फिटनेसकडे नियमीत लक्ष देते. तिच्या सौंदर्यामागील खरं कारण म्हणजे तिची देहबोली. नियमित व्यायम केल्याने शरीर निरोगी आणि मेंटेन राहतं. लठ्ठपणा येत नाही. त्यामुळे ती दररोज वर्कआऊट करते. आपल्या वर्कआऊटबाबत ती सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. आतादेखील तिने वर्कआऊट विषयी माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे (Katrina Kaif shared exercise routine on social media).

कतरिनाने तिच्या वर्कआऊट रूटीनची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिला ट्रेनरकडून मिळालेल्या वर्कआऊट रूटीनची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबत तिने ‘वर्क आऊट फॉर दे’ असंदेखील म्हटलं (Katrina Kaif shared exercise routine on social media).

कतरिनाने इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या व्यायाम प्रकाराची माहिती दिली आहे. काही व्यायाम प्रकार तिने स्वत: करुनही दाखवले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत व्यायाम प्रकाराचे प्रात्याक्षिक देखील दाखवले आहेत. याचा फायदा नव्याने वर्कआऊट करणाऱ्यांनादेखील होऊ शकतो.

कतरिना स्क्वाट्स, लेग प्रेस, पुश-अप आणि कार्डियो सारखे व्यायामाचे प्रकार नियमितपणे करते. याबाबत तिने फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दरम्यान, कतरिनाच्या नव्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर ती लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ती आगामी काळात ‘फोन भूत’ चित्रपटातही दिसेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरमीत सिंहने केलं आहे. तर अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे देखील कतरिना सोबत चित्रपटात दिसणार आहेत.

हेही वाचा :

Bigg Boss 14 | सलमान खान राहुल वैद्यला म्हणाला, ‘गेट आऊट’, राहुल खरंच बिग बॉसचे घर सोडून जाणार?

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.