KBC 15 : ‘जलसा’मधील बेडरुममध्ये नाही तर, ‘या’ठिकाणी बिग बींना लागते शांत झोप; अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य

Amitabh Bchchan | 'जलसा' बंगल्यातील बेडरुममध्ये नाही तर, 'या' कोपऱ्यात आहे अमिताभ बच्चन यांची झोपण्यासाठी जागा... बिग बींच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ... सध्या सर्वत्र बिग बी यांच्या वक्तव्याची चर्चा...

KBC 15 : 'जलसा'मधील बेडरुममध्ये नाही तर, 'या'ठिकाणी बिग बींना लागते शांत झोप; अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 3:35 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अभिनेताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील बिग बी ‘कोन बनेगा करोडपती 15’ मुळे तुफान चर्चेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन सिनेमे आणि ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. ‘कोन बनेगा करोडपती 15’ या प्रश्न – उत्तरांच्या शोमध्ये बिग बी स्पर्धकांसोबत गप्पा देखील मारत असतात. सध्या बिग बी ‘कोन बनेगा करोडपती 15’ शोची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. ‘कोन बनेगा करोडपती 15’ च्या लेटेस्ट एपिसोडची सुरुवात स्पर्धक आनंद राजू यांच्यापासून झाली. खेळाची सुरुवात प्रचंड उत्तम झाली. पण आनंद राजू खेळाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचू शकले नाहीत.

आनंद राजू यांनी १२ लाख ५० हजार रुपयांचा धनराशी जिंकू शकले. त्यानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडमध्ये पहिलं उत्तर देत अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर हर्षा वर्मा पोहोचल्या. बिग बी यांनी देखील हर्षा वर्मा यांचं उत्साहात स्वागत केलं. प्रश्न – उत्तरांचा खेळ सुरु असताना हर्षा वर्मा यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी विनोदी गप्पा देखील मारल्या..

दरम्यान हर्षा वर्मा, यांनी बिग बी यांना एक प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर देखील अमिताभ बच्चन यांनी विनोदी अंदाजात दिलं. हर्षा वर्मा यांनी बिग बी यांना घरातील स्वयंपाक घरातील एका गोष्टीसंबंधी प्रश्न विचारला, ‘तुम्ही कधी स्वयंपाक घरात जाता नसाल त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल…?’ असा प्रश्न वाचारला… यावर अमिताभ बच्चन यांनी देखील विनोदी अंदाजात उत्तर दिलं.

बिग बी म्हणाले, ‘तु्म्हाला कसं माहिती की मी स्वयंपाक घरात जात नाही. तुम्ही मला चुकीचं समजलं आहे. माझं अंथरुण स्वयंपाक घरात असतं. मी स्वयंपाक घरातच झोपतो..’ बिग बी यांनी दिलेलं उत्तर ऐकून स्पर्धक हर्षा वर्मा आणि प्रेक्षक देखील पोट धरुन हासू लागतात. सांगायचं झालं तर, ‘कोन बनेगा करोडपती 15’ अनेक विनोदी किस्से सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या होस्टची जबाबदारी योग्य रित्या सांभाळताना दिसत आहेत. २००० पासून सुरु असलेल्या शोच्या एका सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता शाहरुख खान याच्यावर होती. पण किंग खान याला ‘कोन बनेगा करोडपती’ शोतून लोकप्रियता मिळाली नाही.  त्यानंतर ‘कोन बनेगा करोडपती’  शोचा प्रत्येक सीझन बिग बी यांनी होस्ट केला.

Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.