AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Boss 14 | कविता कौशिकच्या पतीचा ‘बिग बॉस’ स्पर्धकावर आरोप, अभिनववर अप्रत्यक्ष निशाणा

रोनितनं आता एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. (Kavita Kaushik's husband accuses 'Bigg Boss' contestant, indirectly targeting Abhinav)

Big Boss 14 | कविता कौशिकच्या पतीचा 'बिग बॉस' स्पर्धकावर आरोप, अभिनववर अप्रत्यक्ष निशाणा
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 5:31 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ मधील स्पर्धक कविता कौशिक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. काही दिवसांपूर्वीच कविता आणि एजाज खानच्या वादाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ही चर्चा संपत नाही तोच, आता तिचा रुबीनासोबत झालेला वाद चर्चेत आला. आता चक्क कविताच्या पतीनं बिग बॉसच्या एका स्पर्धकावर आरोपच लावलेत. आश्चर्याची बाब म्हणजे आता हा स्पर्धक एजाज खान किंवा रुबीना नसून कुणी तरी दुसराच व्यक्ती आहे.

अभिनववर साधला निशाणा! कविता कौशिकचा पती रोनितनं आता एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्टपणे कुणाचं नाव लिहिलेलं नसलं तरी ही पोस्ट अभिनव शुक्लाबद्दल लिहिली असल्याची चर्चा आहे. अभिनवमुळे कविताला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं आणि याच व्यक्तीबद्दल कवितानं फ्रेंड्स विथ बेनिफिटचीही गोष्ट बोलून दाखवली होती. आता रोनितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत आहेत.

ट्विटमध्ये नक्की काय ? ‘मला तुम्हाला इथं एक खरी गोष्ट सांगायची आहे. मी एका जंटलमनविषयी बोलत आहे जो सज्जन नाही. या व्यक्तीला मद्यपान करण्याची घाणेरडी सवय आहे. मद्यपान केल्यानंतर तो बर्‍याचदा रात्रीच्या वेळी कविताला मेसेज करतो आणि भेटण्याचा हट्ट करतो. त्याच्या या सवयीने त्रस्त झाल्यामुळे कविताला पोलिसांना बोलवावं लागलं’, असं ट्विट रोनितनं ट्विटरवर शेअर केलं आहे.

सोशल मीडियावर वाद सुरु आता बिग बॉसच्या घरातील वाद सोशल मीडियापर्यंत पोहचला आहे. कविताचा पती रोनितच्या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स आमने-सामने आहेत. दोघांचेही फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत आहे. आता रोनितचं हे ट्विट अभिनव आणि रुबीनासाठी नवीन अडचणी निर्माण करणार असं दिसत आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.