सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्या, सुष्मिताला द्यायची टक्कर; तीच अभिनेत्री आता बनली बौद्ध भिक्षु
1994 मध्ये पार पडलेल्या मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत ती सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत अंतिम फेरीत पोहोचली होती. यशस्वी मॉडेल बनल्यानंतर बरखाने 1996 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'खिलाडीयों का खिलाडी' या चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली.
Most Read Stories