Khoya Khoya Chand : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावरअमिताभसोबत धमाल, आता कुठे आहे किमी?

12 वर्षांच्या कारकीर्दीत किमीनं सुमारे 50 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिनं सिनेमा सोडला आणि पुण्यातील फोटोग्राफर आणि अ‍ॅड फिल्ममेकर शांतनु शौरीशी लग्न केलं. (Khoya Khoya Chand: Fun with Amitabh Bachchan on the song 'Jumma Chumma', where is Kimi now?)

Khoya Khoya Chand : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावरअमिताभसोबत धमाल, आता कुठे आहे किमी?
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 6:49 PM

मुंबई : 80-90 च्या दशकात आपल्या अनोख्या शैलीनं चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री किमी काटकर (Kimi Katkar). किमी त्या काळातील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी होती. किमीनं चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं मात्र आज ही अभिनेत्री सिनेमातून पूर्णपणे गायब झाली आहे. किमीचे बोल्ड फोटो दहशत निर्माण करायचे. आज ही अभिनेत्री पूर्णपणे तिचे वैयक्तिक आयुष्य जगत आहे.

नुकतंच किमीचे काही फोटो व्हायरल झाले होते,  हे पाहून चाहत्यांना किमीला ओळखणं कठीण झालं. किमीला ‘जुम्मा चुम्मा गर्ल’ म्हटलं जातं. आपल्या कारकीर्दीत यश मिळवून किमी काटकरनं बॉलिवूड कसं सोडलं ते जाणून घेऊया.

अमिताभसोबत केली धमाल

किमीनं 1985 च्या ‘पत्थर दिल’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 1991 साली अमिताभ बच्चन यांच्या ‘हम’ चित्रपटाला चाहते विसरू शकत नाहीत. चित्रपटातील लोकप्रिय गाण्यात म्हणजेच ‘जुम्मा चुम्मा ..’ ची अभिनेत्री किमी काटकर विसरली जाऊ शकत नाही. या चित्रपटानं किमीला सुपरस्टार बनवलं. त्यामुळे तिचे चाहते तिला ‘जुम्मा जुम्मा गर्ल’ देखील म्हणतात.

बोल्डनेसनं जिंकली चाहत्यांची मनं

‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन’ चित्रपटात किमीनं बोल्ड सीन देऊन चाहत्यांना चकित केलं होतं. या चित्रपटात किमीनं पडद्यावर अतिशय बोल्ड सीन दिले होते.

प्रत्येक मोठ्या कलाकारांबरोबर केलं काम

करीयरमध्ये किमीनं 80, 90 च्या दशकातल्या प्रत्येक मोठ्या कलाकाराबरोबर काम केलं. तिनं अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, संजय दत्त, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आणि मोठे हिट फिल्म्स दिले. गोविंदासोबत अभिनेत्रीची जोडीही खूप पसंतीस उतरली.

चित्रपटसृष्टीवर लावले होते आरोप

Kimi Katkar

एक काळ असा होता किमीनं चित्रपटसृष्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. बॉलिवूडमधील अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांवर जास्त लक्ष दिलं जातं, सिनेमात बराच भेदभाव केला जातो असंही तिनं म्हटलं होतं.

किमी आहे कुठे आता?

Kimi katkar

12 वर्षांच्या कारकीर्दीत किमीनं सुमारे 50 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिनं सिनेमा सोडला आणि पुण्यातील फोटोग्राफर आणि अ‍ॅड फिल्ममेकर शांतनु शौरीशी लग्न केलं. या अभिनेत्रीला एक मुलगा देखील आहे आणि आता ती आपल्या कुटुंबासोबत उत्तम जीवन जगत आहे. काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहत आहेत.

संबंधित बातम्या

Photo : जान्हवी कपूर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटल बाहेर स्पॉट, चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली काळजी

Coronavirus : ‘कोरोना रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते, तुम्हीही करा…’, खासदार हेमा मालिनींचं धक्कादायक विधान

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.