KL Rahul and Athiya Shetty | असा पार पडला केएल राहुल-अथिया शेट्टीच्या हळदीचा कार्यक्रम, पहा फोटो
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी अखेर हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गेल्या आठवड्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली.
Most Read Stories