Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया? कोटयावधी संपत्तीचा मालक आणि महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू…

बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिचा बवाल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसत आहे. तिच्या पर्सनल लाईफमुळेही ती चर्चेत आहे.

| Updated on: Jul 18, 2023 | 2:20 PM
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आगामी बवाल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, तो फ्लाॅप गेला.

1 / 5
नुकताच जान्हवी कपूर ही अर्जून कपूर याच्या घरी पार्टीसाठी गेली होती. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूर हिच्यासोबत तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा देखील होता.

नुकताच जान्हवी कपूर ही अर्जून कपूर याच्या घरी पार्टीसाठी गेली होती. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूर हिच्यासोबत तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा देखील होता.

2 / 5
जान्हवी कपूर हिच्यासोबत प्रत्येक पार्टीमध्ये शिखर पहाडिया हा दिसतो. विशेष म्हणजे जान्हवी कपूर आणि शिखर यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले असून ते बालपणीचे मित्र आहेत.

जान्हवी कपूर हिच्यासोबत प्रत्येक पार्टीमध्ये शिखर पहाडिया हा दिसतो. विशेष म्हणजे जान्हवी कपूर आणि शिखर यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले असून ते बालपणीचे मित्र आहेत.

3 / 5
विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे. अत्यंत लग्झरी लाईफ शिखर पहाडिया हा जगतो. त्याचे काही बिझनेस देखील आहेत.

विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे. अत्यंत लग्झरी लाईफ शिखर पहाडिया हा जगतो. त्याचे काही बिझनेस देखील आहेत.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत. मोठ्या संपत्तीचा मालक हा शिखर पहाडिया असून लग्झरी गाड्यांचे त्याच्याकडे मोठे कलेक्शन आहे. एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा बिजनेस शिखर पहाडिया याचा आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.