Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
![भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आत्तापर्यंत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच त्यांच्या सुमधूर गाण्यांनी अनेकांना वेड सुध्दा लावले आहेत. त्यांची अनेक गाणी सुपरहिट झाल्याचे सुध्दा आपण पाहिले आहे. त्यांना जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर या ठिकाणी झाला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/01170313/LATA-MANGESHKAR-680x453-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![1942 ला त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांनी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अनेक गाणी गायली आहेत. ती आजही आपल्याला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या दिवशी कानावर पडतात. त्याचं करिअरचं सुरूवातीचं गाण होतं आयेगा आनेवाला असं होतं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/01170301/best-of-best-songs-of-the-queen-of-bollywood-lata-mangeshkar-2-920x518-2.jpg)
2 / 6
![लता मंगेशकरांनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. तसेच लता दीदींना इंडस्ट्रीमध्ये वर्षे पुर्ण केली आहेत. ज्या त्या 13 वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांनी पहिलं गाण रेकॉर्ड केलं होतं. तो दिवस 16 डिसेंबर 1941 होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/01170321/latta.jpg)
3 / 6
![आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये लता दीदींना खूप पुरस्कार मिळाले आहेत. फिल्म फेअर अवॉर्ड, 1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994 इतक्या वर्षी देण्यात आला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/01170317/lata-mangeshkars-awards-and-achievements-2.jpg)
4 / 6
![राष्ट्रीय पुरस्कार, 1972, 1975 आणि 1990 या साली त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. त्या-त्या सालात त्यांची गाणी अधिक लोकप्रिय झाली होती. त्यांनी आत्तापर्यंत संगीत क्षेत्रासाठी दिलेलं योगदान खूप मोठ आहे. महाराष्ट्र सरकारकडून 1966 आणि 1967 साली राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/01170305/hpse_fullsize__1893571898_lataaward-18.jpg)
5 / 6
![1967 मध्ये लता दीदींना पद्म भुषण, तर 1989 ला दादासाहेब फाळके पुरस्कार, 1993 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यातं आलं. 1996 मध्ये त्यांना स्क्रीन जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1997 ला राजीव गांधी पुरस्कार, 1999 पद्म विभुषण आणि झी सिनेमाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/01170309/Lata_Mangeshkar1.jpg)
6 / 6
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा... स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T140538.174.jpg?w=670&ar=16:9)
स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...
![शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T122051.671.jpg?w=670&ar=16:9)
शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली
![मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/makarand-feature-1.jpg?w=670&ar=16:9)
मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम
![Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली? Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feautre.jpg?w=670&ar=16:9)
Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली?
![कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/rinku-rajguru-1.jpg?w=670&ar=16:9)
कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा