Video : श्रीदेवीच्या ‘नैनों में सपना’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘डान्स दिवाने’ (Dance Deewane) या डान्स शोचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते आणि आता फायनली डान्स दिवानेचे 3 सीझन सुरू झाले आहे.

Video : श्रीदेवीच्या 'नैनों में सपना' गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 2:43 PM

मुंबई : ‘डान्स दिवाने’ (Dance Deewane) या डान्स शोचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते आणि आता फायनली डान्स दिवानेचे 3 सीझन सुरू झाले आहे. या शोमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) परीक्षकाच्या भूमिकेत आहे. सध्या सोशल मीडियावर या डान्स शोच्या सेटवरील एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. (Madhuri Dixit dances to Sridevi’s song ‘Naino Me Sapna’)

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शोमध्ये एका स्पर्धकाने माधुरी दीक्षितला विनंती केली की, त्याच्यासोबत नैनों में सपना सपनों में सजना या गाण्यावर डान्स करण्यासाठी, मग काय माधुरी दीक्षितने श्रीदेवीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. माधुरीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. डान्स दिवानेच्या शोमध्ये ‘फिरोज खान’आपल्या डान्सनं सर्वांचं मन जिंकण्यासाठी स्पेशल कंटेस्टंट म्हणून या शोमध्ये पोहोचला होता. फिरोज यांनी अनिल कपूर यांच्यासोबत ‘एक दोन तीन’ या गाण्यावर डान्स केला होता.

तर माधुरी दीक्षित यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये डान्स केला आहे. ‘फिरोज खान’ असं या व्यक्तीनं नाव आहे. फिरोज हे चक्क 52 वर्षाचे आहे आणि त्यांचं डान्सबद्दल असलेलं वेड त्यांना या शोच्या सेटवर घेवून आलं. फिरोज यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं डान्सवर प्रचंड प्रेम आहे. त्यातही खासमध्ये त्यांचं बॉलिवूड स्टाईल आणि सेमी क्लासिकल स्टाईलवर जास्त प्रेम आहे. अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी ‘एक दोन तीन’ या गाण्यावर डान्स केला होता.

त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्यांचं एक डान्स क्लास सुरू करण्याचं स्वप्न आहे. मात्र परिस्थिती बिकट असल्यानं त्यांनी रिक्षा चालवायला लागलं. डान्स दिवानेच्या सेटवर त्यांच्या नृत्यानं चार चाँद लावले. या शोमध्ये त्यांनी जुन्या गाण्यांवर त्यांनी चांगलाच ठेका धरला. एवढंच नाही तर डान्सवर प्रचंड प्रेम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

सनी लिओनीने फोटो शेअर करत विचारले ‘माझ्याशी लग्न कराल का?, चाहता म्हणाला…

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!

गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्य लवकरच अडकणार विवाहबंधनात!

(Madhuri Dixit dances to Sridevi’s song ‘Naino Me Sapna’)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.