शोमध्येच माधुरी दीक्षित लागली रडायला, ‘ते’ फोटो व्हायरल, अखेर अभिनेत्रीला..
बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही कायमच चर्चेत असते. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. हेच नाही तर माधुरी दीक्षित ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. माधुरी दीक्षितचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही कायमच चर्चेत असते. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. माधुरी दीक्षितने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. माधुरी दीक्षितला धक धक गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. माधुरी दीक्षितची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मोठा चाहता वर्ग हा माधुरी दीक्षित हिचा आहे. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर सक्रिय दिसते. परत एकदा बाॅलिवूडमध्ये माधुरी दीक्षित सक्रिय झाल्याचे दिसते. मागील काही वर्षे अभिनेत्री विदेशात आपल्या कुटुंबासोबत राहत होती.
आता नुकताच माधुरी दीक्षित ही एका शोमध्ये इमोशनल होताना दिसत आहे. फक्त हेच नाही तर माधुरी दीक्षितला आपले अश्रू रोखणे देखील कठीण झाल्याचे बघायला मिळत आहे. माधुरी दीक्षितचा 56 वा वाढदिवस 15 मेला आहे. नुकताच डान्स रियलिटी शो डान्स दिवानेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी तिला मोठे सरप्राईज देण्यात आले.
माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाला पहिले पती श्रीराम लेले शोमध्ये येत तिला सरप्राईज दिले. त्यानंतर थेट तिच्या दोन्ही मुलांनी व्हिडीओच्या माध्यमातून तिच्यासोबत संवाद साधला. अरिन आणि रयान हे दोघेही त्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यावेळी अरिन आणि रयान म्हणाले की, तू आमचे सर्व आयुष्य घडवले आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यास मदत केली.
View this post on Instagram
इथे आम्ही युएसमध्ये तू शिकवलेल्या गोष्टींवर चालतो. तू आमची रोल माॅडल आहेस. आम्हाला तुझी खूप आठवण येते, असेही म्हणताना माधुरी दीक्षित हिची मुले दिसत आहेत. मुलांचे हे बोलणे ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित ही ढसाढसा रडताना दिसत आहे. हेच नाही तर माधुरी दीक्षितला रडताना पाहून भारती सिंह ही देखील रडायला लागली.
गेल्या काही दिवसांपासून युएसमधून माधुरी दीक्षित ही भारतामध्ये दाखल झालीये. युएस सोडून माधुरी दीक्षित ही भारतामध्ये स्थाईक झाल्याचे देखील सांगितले जातंय. माधुरी दीक्षित ही तिच्या पतीसोबतच भारतात आलीये. तिचे दोन्ही मुले अजूनही युएललाच आहेत. माधुरी दीक्षित ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. अभिनय आणि चित्रपटांमधून तिने मोठा पैसा कमावला आहे.