Mahira Khan | ‘रईस’मधल्या शाहरुखच्या हिरोइनचं दुसरं लग्न; कोण आहे पती?
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. माहिराने बिझनेसमन सलीम करीमशी दुसरं लग्न केलं. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिराने 'रईस' या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती.
Most Read Stories