मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचं New Year सेलिब्रिशन; खास फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली…

मलायका अरोरा - अर्जुन कपूर यांनी नव्या वर्षाचं केलं एकत्र स्वागत; अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत केलं प्रेम व्यक्त

मलायका अरोरा - अर्जुन कपूर यांचं New Year सेलिब्रिशन; खास फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली...
'आम्ही एकमेकांसाठी...', मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अर्जुन कपूर याचा मोठा खुलासाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 1:07 PM

Malaika Arora and Arjun Kapoor Photo : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाही, तर अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगत रंगणाऱ्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता मलायका-अर्जुनने त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं आणि सर्वांसमोर आपल्या नात्याची कबुली दिली. महत्त्वाचं म्हणजे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. दरम्यान, मलायकाने New Year सेलिब्रिशनचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मलायका आणि अर्जुनने भारतात नव्या वर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाचं स्वागत आपल्या खास व्यक्तींसोबत करत मलायकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देखील शुभेच्छा दिल्या. मलायकाने अर्जुनसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघे प्रचंड आनंदी दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

अर्जुनसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘Hello 2023 …. Love n light’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. मलायकाची पोस्ट पाहून अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

घटस्फोटानंतर मलायकाच्या आयुष्यात अर्जुनची एन्ट्री मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचं २०१७ मध्ये घटस्फोट झाला. जवळपास १९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा देखील आहे. दोघे विभक्त झाले असले, तरी मुलासाठी कायम एकत्र दिसतात.

अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात अर्जुनची एन्ट्री झाली. दोघांनी अनेक वर्ष त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं. अखेर दोघांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.