मलायका अरोरा हिचे अत्यंत मोठे विधान, म्हणाली, मी फक्त म्हातारीच नाही तर तरूण मुलासोबत…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. आज मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असून अर्जुन कपूरसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.

मलायका अरोरा हिचे अत्यंत मोठे विधान, म्हणाली, मी फक्त म्हातारीच नाही तर तरूण मुलासोबत...
Malaika Arora and Arjun Kapoor
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 12:48 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला. यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. मलायका अरोरा 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वयाचा आहे, यांच्यामध्ये 12 वर्षांचे अंतर आहे. यामुळे अनेकदा लोक हे मलायका अरोरा हिला खडेबोल सुनावताना दिसतात. मलायका अरोरा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही पहिल्यांदाच तिच्या आणि अर्जून कपूरच्या वयातील अंतरावर बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसतंय. व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय.

मलायका अरोरा म्हणाली की, मी फक्त म्हातारीच नाही तर मी तरूण मुलाला डेट करत आहे. बघा माझ्यामध्ये किती गुण आहेत. लोकांना वाटते की, त्याचे (अर्जुन कपूर) आयुष्य खराब करत आहे. पण मी लोकांना सांगू इच्छिते की, मी त्याचे आयुष्य खराब करत नाहीये. पुढे मलायका म्हणते की, असे तर नाहीये ना की, तो शाळेत शिकायला जात होता.

त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते आणि मी त्याला म्हटले की, ये माझ्याकडे. पुढे मलायका अरोरा ही हसत हसत म्हणते की, असे नाही की, ज्यावेळी तो माझ्यासोबत डेटवर असायचा तेंव्हा तो त्याच्या क्लासेसला दांडी मारून येत. मी त्याला गल्लीमध्ये नाही पकडले. तो एक जवान माणूस आहे. तसा मलायका अरोरा हिचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ जुनाच आहे.

सध्या मलायकाचा हा व्हिडीओ चांगला व्हायरल होताना दिसतोय. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयामध्ये 12 वर्षांचे अंतर असल्याने लोक कायमच मलायका अरोरा हिला खडेबोल सुनावताना दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिचे काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.