मलायका अरोरा हिचा 50 व्या वर्षी बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्रीचे ‘ते’ फोटो आणि व्हिडीओ पाहताच…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सध्या मलायका ही जास्तीत जास्त वेळ विदेशात घालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे.
मलायका अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची तूफान चर्चा आहे. अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. ज्यानंतरच ब्रेकअपच्या चर्चा रंगताना दिसल्या. मलायका अरोरा ही विदेशात फिरताना दिसत आहे. विदेशातील खास फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करतंय.
कपूर खानदानाच्या मुलासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगत असतानाच मलायका अरोरा हिचे वागणे बदलल्याचे दिसत आहे. नुकताच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये मलायका अरोरा ही विदेशात धमाल करताना दिसत आहे. शिवाय बिकिनीवर तिने खास फोटोशूट केले.
मलायका अरोरा ही बिकिनीमध्ये अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. मलायका अरोरा हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. लोकांना तिचे हे फोटो आवडत आहेत. हेच नाही तर बिकिनीमध्ये मलायका अरोरा ज्यूस पिताना दिसत आहे.
View this post on Instagram
मलायका अरोरा हिने हे फोटोशूट पाण्यामध्ये गेलंय. यासोबतच तिने एक खास व्हिडीओही शेअर केलाय. मलायका अरोरा 50 वर्षांची असून बोल्डनेसमध्ये 25 वर्षांच्या मुलींना देखील आरामात मागे टाकते. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटाचे कारण ना मलायका अरोराने कधी सांगितले ना अरबाज खान याने.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे. काही दिवसांपूर्वीच लेकासोबत विदेशातून येताना मलायका ही दिसली. मलायका अरोरा हिचा लेक सावत्र आई शूरा खान हिच्यासोबत स्पॉट झालाय. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना काहीतरी बोलताना दिसत आहेत. पुढे अरहान खान आणि शूरा खान हे एकाच गाडीमध्ये बसून जाताना देखील दिसत आहेत.