अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअपची चर्चा असतानाच मलायका अरोरा पॅरिसमध्ये घालवत आहे खास वेळ, अखेर ‘तो’ व्यक्ती…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव असून मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असते. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मलायका ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोरा विदेशातील खास फोटो शेअर करताना दिसत आहे.

अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअपची चर्चा असतानाच मलायका अरोरा पॅरिसमध्ये घालवत आहे खास वेळ, अखेर 'तो' व्यक्ती...
arjun kapoor and malaika arora
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 2:27 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अजून कपूर याला डेट करतंय. मात्र, काही दिवसांपासून सतत चर्चा सुरू आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूर याच्यासोबतच्या ब्रेकअपची चर्चा असतानाच मलायका अरोरा ही सतत विदेशात जाताना दिसत आहे.

मलायका अरोरा हिने काही खास फोटो शेअर केले होते. त्या फोटोमध्ये मलायका अरोरा ही मालदीवमध्ये खास वेळ घालवताना दिसली. यावेळी तिने एक पोस्टही शेअर केली. मलायका अरोरा ही आता मालदीवनंतर थेट पॅरिसला पोहोचली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी मलायका अरोरा पोहोचली आहे.

मलायका अरोरा हिने आता पॅरिसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसत आहे. मात्र, मलायका अरोरा हिचे पॅरिसमधील फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी मलायका अरोरा हिला अर्जुन कपूर कुठे असल्याचे विचारते.

कायमच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे विदेशात चांगला वेळ एकत्र घालताना दिसतात. मात्र, आता पॅरिसला मलायका अरोरा ही एकटीच पोहोचली आहे. मलायका अरोरा हिचे पॅरिसमधील सर्व फोटो आणि व्हिडीओ पाहून एका लिहिले की, फोटो आणि व्हिडीओ काढणारा तो व्यक्ती कोणा आहे?  काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

त्याच्या या पोस्टनंतरच मलायका आणि त्याचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगताना दिसली. अनिल कपूर यांनी मोठा खुलासा केला होता. अनिल कपूर यांनी म्हटले की, आता कपूर खानदानामध्ये सर्वात अगोदर अर्जुन कपूर याचे लग्न होणार आहे. मात्र, अर्जुन कपूर हा मलायका अरोरा की दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. आता त्यामध्येच यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जातंय.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.