VIDEO : मलायकाचा जबरदस्त डान्स, हजारो चाहत्यांकडून दाद

मलायका तिचे लुक्स आणि स्टाईलमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. आतादेखील तिचा अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे (Malaika Arora share his dance video on Instagram).

VIDEO : मलायकाचा जबरदस्त डान्स, हजारो चाहत्यांकडून दाद
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 9:42 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती दररोज तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांकडूनही चांगल्या प्रतिक्रिया येतात. मलायका तिचे लुक्स आणि स्टाईलमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. आतादेखील तिचा अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे (Malaika Arora share his dance video on Instagram).

व्हिडीओत नेमकं काय?

मलायकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती ट्वर्किंग (Twerking) करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. आतापर्यंत जवळपास 17 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. याशिवाय जवळपास 2350 लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे (Malaika Arora share his dance video on Instagram).

मलायकाचा योगा करतानाचा व्हिडीओ पाहिलात का?

मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. ती जीममध्ये वर्कआऊट करण्याते अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर करत असते. तिच्या फिटनेसकडे बघून तिचं वय 47 वर्ष आहे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मलायकाने याआधी योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. कठीण योगासनला मलायका इतक्या सहजतेने करत होती की ते जणूकाही खूप सोपं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झाल्यास तर ती काही दिवसांपूर्वी इंडियाज बेस्ट डान्सर या रियालिटी डान्सिंग शोच्या परिक्षक भूमिकेत दिसली होती. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या आयटम सॉन्गमध्ये डान्स केला आहे. ‘छैया छैया’, ‘अनारकली’, ‘मुन्नी बदनाम’ हे तिचे गाजलेले आयटम सॉन्ग आहेत.

हेही वाचा : दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.