मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुनच्या वयामध्येही मोठे अंतर आहे. नेहमीच एकत्र स्पॉट होताना अर्जुन कपूर आणि मलायका हे दिसतात. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याच्या लग्नाबद्दल मोठे भाष्य अनिल कपूर यांनी केले होते.
कपूर कुटुंबात अर्जुन कपूरचे लग्न सर्वात अगोदर होणार असल्याचे अनिल कपूर यांनी म्हटले होते. तेंव्हापासूनच चर्चा सुरू झाली की, अर्जुन कपूर हा लग्न नेमके कोणासोबत करणार. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगत आहे की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले. हेच नाहीतर तशा प्रकारच्या काही पोस्टही यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
अंबानींच्या लग्नामध्ये नुकताच अर्जुन कपूर हा बहिणीसोबत पोहोचला होता. दुसरीकडे मलायका अरोरा ही विदेशात धमाल करताना दिसत आहे. कोणतीही पार्टी असो मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकत्र येताना दिसतात. मात्र, यावेळी अर्जुन कपूर हा बहिणीसोबत अनंत अंबानीच्या लग्नाला पोहोचला.
मलायका अरोरा ही स्पेनमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहे. नेहमीच अर्जुन कपूर याच्यासोबत विदेशात धमाल करणारी मलायका अरोरा ही पहिल्यांदाच एकटी विदेशात गेल्याचे बघायला मिळतंय. आता मलायका अरोरा हिने स्पेनमधील काही खास फोटो हे इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे.
अर्जुन कपूर हिने ग्रीन रंगाचा टू पीस घातल्याचे बघायला मिळतंय. या फोटोंमध्ये मलायका अरोरा खास लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडलेले दिसत आहेत. एका फोटोमध्ये मलायका अरोरा ही कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना देखील दिसत आहेत. मलायका अरोरा ही बोल्ड लूकमध्ये आहे. मलायका अरोरा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना देखील दिसते.