मलायका अरोरा हिच्या ‘त्या’ व्हिडीओचा धमाका, 48 व्या वयात ग्लॅमरसचा तडका
मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा हिचा नुकताच 48 वा वाढदिवस पार पडलाय.
मुंबई : मलायका अरोरा 48 व्या वर्षातही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे सर्वांनाच मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसतंय. मलायका अरोरा हिचा या व्हिडीओमध्ये जबरदस्त असा लूक दिसतोय. चाहते मलायका अरोराच्या व्हिडीओवर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिचा शिमरी लेहेंग्यामध्ये जबरदस्त लूक दिसत आहे.
मलायका अरोरा हिचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ एका शोमधील आहे. मलायका अरोरा हिचा हा ट्रेडिशनल लूक सर्वांनाच आवडल्याचे दिसतंय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, काय लूक आहे यार…
दुसऱ्याने लिहिले की, 48 व्या वयातही मलायका किती जास्त ग्लॅमरस दिसत आहे. आता मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून चाहते हे या व्हिडीओला प्रेम देताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मलायका अरोरा ही आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करतंय. नेहमीच हे दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना देखील दिसतात.
View this post on Instagram
मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही धमाकेदार डान्स करताना दिसली. विशेष म्हणजे मलायका अरोरा हिच्यासोबत अर्जुन कपूर हा देखील डान्स करत होता.
अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टसोबतच त्याने खास व्हिडीओ देखील शेअर केला. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी तूफान रंगताना दिसली.