अर्जुननंतर मलायका पुन्हा एकदा प्रेमात? स्पेनमध्ये ‘मिस्ट्री मॅन’सोबत स्पॉट

मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती अर्जून कपूरसोबत दिसलेली नाही. त्यामुळे दोघाचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. ती सध्या स्पेन मध्ये आहे. त्यामुळे ती कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

अर्जुननंतर मलायका पुन्हा एकदा प्रेमात? स्पेनमध्ये 'मिस्ट्री मॅन'सोबत स्पॉट
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 8:23 PM

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या स्पेनमध्ये आहे. ती सध्या तिकडे सुट्टी एन्जॉय करत आहे. या दरम्यान काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये एक मिस्ट्री मॅन मलायका सोबत दिसत आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु आहेत. अर्जुन कपूरनंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा एकदा कोणी तरी प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्याच्या बातम्या देखील गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. मलायका अरोरा आता कोणाला डेट करतेय अशी देखील चर्चा सुरु आहे. सध्या ती स्पेनमध्ये आहे. तेथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा ती आनंद घेत आहे. पण ती त्या ठिकाणी एकटी नाहीये. तिच्यासोबत अजून कोणीतरी आहे.

मलायकाने शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

50 वर्षांच्या मलायकाने चार फोटो कोलाज करुन तिच्या इंस्टाग्राम स्टेटसवर शेअर केलाय. या कोलाज फोटोमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये, हा फोटो पाहिल्यानंतर मलायका पुन्हा एकदा कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा आहे.

मलायका सुट्टी घालवण्यासाठी स्पेनमध्ये असली तरी ती कोणासोबत आहे याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नालाही ती आली नव्हती. दुसरीकडे अर्जुनने बहीण अंशुलासोबत या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी देखील या लग्न सोहळ्यात पोहोचल्या होत्या.

रिपोर्ट्सनुसार मलायका आणि अर्जुन यांच्यात आता ब्रेकअप झालंय. वेगळे झाल्यानंतर आता मलायका आणि अर्जून एकत्र दिसले नाहीत. अनेक वर्षे एकमेकांना ते डेट करत होते. लग्नाचीही चर्चा होत होती. मात्र आता नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी मलायकाने अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगा अरहान आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. अरबाजने गेल्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.