Love Life | ‘या’ पुरुषासाठी ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला यांच्यामध्ये वाद; ‘लव्ह अफेअर’मधील बिगफाइट !

Love Life | जेव्हा ऐश्वर्या राय - मनीषा कोईराला यांच्यातील भांडणं चव्हाट्यावर आली; ‘प्रत्येक महिन्यात वेगळ्या पुरुषासोबत…’ऐश्वर्या हिने मनीषा हिच्यावर केले गंभीर आरोप

Love Life | 'या' पुरुषासाठी ऐश्वर्या राय - मनीषा कोईराला यांच्यामध्ये वाद; 'लव्ह अफेअर'मधील बिगफाइट !
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 9:40 AM

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींची अफेअर… प्रेम प्रकरणांमुळे अनेक सेलिब्रिटींमध्ये खटके उडाले. ज्यानंतर सेलिब्रिटी कधीही एकमेकांसोबत दिसले नाहीत. पण त्यांच्यातील वाद आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यामध्ये देखील वाद आहेत. एका पुरुषामुळे ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला यांच्यातील नात्यात कटूता आली. आज ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा एकाच पुरुषाच्या प्रेमात ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला दोघी असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला यांनी वक्तव्य देखील केलं होतं.

ऐश्वर्या आज अभिषेक बच्चन याच्यासोबत वैवाहित जीवनाचा आनंद घेत असली तरी, अभिनेत्री तिच्या अफेअर्समुळे कायम चर्चत असते. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीने अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय याला देखील डेट केलं आहे. दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. (Aishwarya Rai Manisha Koirala Fight)

दरम्यान, करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऐश्वर्या एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्टनुसार, एक काळ होता, जेव्हा ऐश्वर्या एका प्रसिद्ध मॉडेलला डेट करत होती. त्याचं नाव आहे राजीव मूलचंदानी… राजीव आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा खुलासा खुद्द अभिनेत्री मनीषा कोईराला हिने एका मुलाखतीत केला होता.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, राजीव मूलचंदानी याला मनीषा हिने डेट केलं आहे. मनीषा हिने राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली देखील दिली आहे. पण ऐश्वर्या हिने कधीही राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. यामुळे ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला वाद देखील झाले होते.

‘ऐश्वर्या हिला सोडून राजीव याने माझी निवड केली.’ असं मनीष म्हणाली होती. यावर सडेतोड उत्तर देत ऐश्वर्याने राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याला मैत्रीचं नाव दिलं. एवढंच नाही तर, ‘प्रत्येक महिन्यात वेगळ्या पुरुषासोबत दिसते..’ असं वक्तव्य करत ऐश्वर्याने मनीषा हिच्यावर निशाणा साधला..

मनीषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आज सर्वकाही असूनही एकटं आयुष्य जगत आहे. मनीषा हिचं नाव एक दोन नाही तर, तब्बल १२ सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतही आभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्रीने उद्योजकासोबत लग्न केलं, पण अभिनेत्रीचा दोन वर्षांत घटस्फोट झाला.

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.