Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

मराठी मालिकेत झळकणारी अभिनेत्री मीरा जोशी (Meera joshi) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे.

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 9:37 AM

मुंबई : मराठी मालिकेत झळकणारी अभिनेत्री मीरा जोशी (Meera joshi) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये मीरा जोशी रेल्वे कोच मध्ये रिकाम्या बोगीत चल छय्यां छय्यां  छय्यां गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मीराने तुझं माझं ब्रेकअप या मालिकेत मेनकाची भूमिका साकारून एक वेगळी ओळख निर्माण केली असून मेनकाच्या तिच्या जबरदस्त भूमिकेमुळे मीरा घराघरामध्ये पोहचली आहे. (Actress Meera joshi’s dance video in Railways goes viral)

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

मीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. मध्यंतरी तिने काही हॉट फोटोही सोशल मीडियावर शेअर केली होती. तिचे हे फोटो पाहुण चाहत्यांना धक्काच बसला होता. मीरा अभिनयाबरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे. नुकताच मीरा मुंबईवरून भूजला रेल्वेने जात होती.

कोरोमामुळे रेल्वेमध्ये अगोदरप्रमाणे गर्दी बघायला मिळत नाही आणि याचाच फायदा मीराने घेतला रेल्वेच्या एका बोगीमध्ये तिने चल ल छय्यां छय्यां  छय्यां या गाण्यावर डान्स केला तिने या डान्सचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी शेअर केला आणि तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आणि काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे. मीरा लवकरच वृत्ती या मराठी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या : 

Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत ‘फ्री हिट दणका’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Song Out : कोरोना योद्धा ठरलेल्या सरपंचांना समर्पित, ‘हिरो सरपंच’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

(Actress Meera joshi’s dance video in Railways goes viral)

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.