Zee Maha Gaurav Puraskar 2022: झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका
झी महागौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात गेल्या २१ वर्षातल्या, २१ महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. हा महागौरव सोहळा म्हणजे प्रेक्षकांची मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. झी महागौरव या पुरस्कार सोहळ्यात गेल्या २१ वर्षातील सिनेमामधील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शकांचा यांचा केलेला गौरव प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
Most Read Stories