Holi Festival : कलाविश्वात रंगीबेरंगी होळी, कलाकारांकडून सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा…

आज धुलीवंदनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होतोय. राज्यभर होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सगळीकडे रंगाची बरसात होतेय. सेलिब्रिटी मंडळींनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर अनेकांनी फोटो व्हीडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Holi Festival : कलाविश्वात रंगीबेरंगी होळी, कलाकारांकडून सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा...
कलाकारांकडून 'कलरफुल' शुभेच्छा!Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:40 PM

मुंबई : आज धुलीवंदनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होतोय. राज्यभर होळी  (Holi) आणि धुलिवंदनाचा (Dhulivandan) उत्साह पाहायला मिळतोय. सगळीकडे रंगाची बरसात होतेय. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अश्यात सेलिब्रिटी मंडळींनीही त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.इन्स्टाग्रामवर अनेकांनी फोटो व्हीडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosale) , वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami), सई लोकुर (Sai Lokur), गौरव घाटणेकर (Gaurav Ghatanekar), सुयश टिळक (Suyash Tilak) या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री वैदेही परशुरामीने इन्स्टावर एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. “होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! Wish you all a very happy, safe & a colourful Holi!”, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

अभिनेत्री रूपाली भोसलेने एक व्हीडिओ शेअर करत सगळ्यांना होलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री सई लोकूरनेही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “Happy Holi everyone! I am a colourful soul and I wish to stay that way for infinity”, असं कॅप्शन तिने दिलंय.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

अभिनेता सुयश टिळकने एक सुंदर फोटो शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रंगीबेरंगी छत्र्यांच्या सावलीतून सुयशची पत्नी आयुषी चालत आहे. हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

अभिनेता गौरव घाटणेकरने होळी खेळतानाचे फोटो शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.