Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू अर्थात राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video : 'हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना'; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 10:20 AM

मुंबई :‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू अर्थात राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती मोठ्या आवडीनं चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शिवजयंतीच्या स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. शालूचा शिवजयंती स्पेशल व्हिडीओने सोशल मीडियावर धूमाकुळ घातला होता. (Rajeshwari Kharat shared a hot video on social media)

आता नुकताच शालूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालूचा एकदम हॉट अंदाज दिसत आहे. खरं तर चित्रपटात तिच्या तोंडी एकही डायलॉग नव्हता. मात्र, हि शालू आता सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

संबंधित बातम्या : 

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

(Rajeshwari Kharat shared a hot video on social media)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.