Video : ‘सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली.. तरी झाली कुठ चुक मला कळना…’, शालूचा इश्किया अंदाज पाहाच!

नागराज मंजुळे यांचा 'फँड्री' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)

Video : 'सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली.. तरी झाली कुठ चुक मला कळना...', शालूचा इश्किया अंदाज पाहाच!
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 8:36 AM

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule)  यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) फँड्री  चित्रपटात शालूची भूमिका साकारून फक्त नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर हाॅट फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना घायाळ करत आहे. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. (Rajeshwari Kharat’s dance video on the song ‘Dheeme Dheeme’ goes viral on social media)

राजेश्वरीचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांनाही धक्काच लागला होता. नुकताच शालूने तिच्या सोशल मीडियावर तिचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू धीमे-धीमे, धीमे-धीमे, धीमे-धीमे या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्समधील शालूचे लटके झटके चाहत्यांना आकर्षित करत आहेत. ‘फँड्री’ चित्रपटानंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले.

परंतु तो चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र, एक बातमी पुढे आली होती की, शालू लवकरच एका आगामी चित्रपटात दिसणार आहे. शालूचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून शालूच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत. मात्र, शालूचा आगामी चित्रपट कोणता आणि त्यामध्ये शालूची काय भूमिका असणार आहे हे अद्याप समजू शकले नाही.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

(Rajeshwari Kharat’s dance video on the song ‘Dheeme Dheeme’ goes viral on social media)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.