Video : ‘पाळणा बाळ शिवाजीचा’, पाहा शालूचा मराठमोळा अवतार

आता शिवजयंतीच्या निमित्तानं सगळीकडे उत्सवाचं वातावरण असताना शालूतरी कशी मागे राहणार, तर तिनंसुद्धा आता शिवजयंती स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Rajeshwari Kharat's Shivjayanti Special Photoshoot)

Video : 'पाळणा बाळ शिवाजीचा', पाहा शालूचा मराठमोळा अवतार
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 12:05 PM

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा गाजलेला सिनेमा म्हणजेच ‘फँड्री’. या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू अर्थात राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव असते. ती मोठ्या आवडीनं चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता शिवजयंतीच्या निमित्तानं सगळीकडे उत्सवाचं वातावरण असताना शालूतरी कशी मागे राहणार, तर तिनंसुद्धा आता शिवजयंती स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एवढंच नाही तर तिनं एक स्पेशल फोटोशूट सुद्धा केलं आहे.

मराठमोळा साज, ब्लाऊजवर राजमुद्रा आणि हातात भगवा झेंडा… एकूणच शालूचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करतोय.

Rajeshwari Kharat

नेहमी हॉट फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या शालूचा हा अंदाज वघून चाहते घायाळ झाले आहेत.

Rajeshwari Kharat

मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा गाजलेला चित्रपट म्हणजेच ‘फँड्री’मध्ये सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते.

Rajeshwari Kharat

तिचे काही हाॅट फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडिया आपल्याला बघायला मिळती.

तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्याला तिचे अनेक हॉट फोटो बघायला मिळतील. काही दिवसांपूर्वी राजेश्वरीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तिच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. राजेश्वरीचा हा व्हिडीओनं चाहत्यांचं मन जिंकलं होतं.

संबंधित बातम्या

Video | गोड गळ्याच्या आईला बोबड्या बोलांची साथ, प्रियंका बर्वेने शेअर केला लेकाचा क्युट व्हिडीओ!

Video : आधी मला माझी जानू म्हणायची, बबड्या, पिल्लू, बाळ्या…साजन बेंद्रेचं धूमाकूळ घालणारं ऐकलं का शंकरपाळ्या?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.