‘लोक काय म्हणतील?’, उदाहरणार्थ निर्मित चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच

'लोक काय म्हणतील?' या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लॉन्च करून करण्यात आली आहे. चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे.

'लोक काय म्हणतील?', उदाहरणार्थ निर्मित चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच
लोक काय म्हणतील?- सिनेमा
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:29 AM

मुंबई : 8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी! या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत (Sushrut Bhagwat) आणि उदाहरणार्थ (Udaharnarth) निर्मित पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘लोक काय म्हणतील?(Lok Kay Mhantil) या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लॉन्च करून करण्यात आली आहे. चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांतून सुश्रुत यांनी उत्तम विषयांची तितकीच सकस मांडणी केली असल्यानं ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाविषयी कुतुहल आहे. या निर्मिती संस्थेनं यापूर्वी चिडिया, कागर अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे.

उदाहरणार्थ निर्मित संस्थेच्या अंतर्गत “लोक काय म्हणतील” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी चिडिया, कागर अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. सुश्रुत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असेही एकदा व्हावे असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या लोक काय म्हणतील या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत, तर सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा लेखन केलं आहे.

‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ ला 50 हून अधिक पुरस्कार

सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांतून सुश्रुत यांनी उत्तम विषयांची तितकीच सकस मांडणी केली असल्यानं “”लोक काय म्हणतील?” या चित्रपटाविषयी कुतुहल आहे.

संबंधित बातम्या

‘वन फोर थ्री’चा थिएटरमध्ये कल्ला, सलग दोन दिवस चित्रपट हाऊसफुल्ल!

हा क्यूट फोटो आहे मराठीतील टॉप अभिनेत्रीचा, कोण आहे ओळखलं का?

जान्हवी कपूरच्या मोडक्या-तोडक्या हिंदीची आई श्रीदेवीकडूनच कॉपी, अन् एकच हश्या, वाचा पूर्ण किस्सा…

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....