Video : ‘भास वाटतोया, हे खरं का सपान…’; ‘फँड्री’ची शालू ग्लॅमरस झाली, व्हिडीओ पाहिला का?

नागराज मंजुळे यांचा असाचं एक गाजलेला चित्रपट म्हणजे 'फँड्री' या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांच्यासह आणखी एक कलाकार आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरली.

Video : 'भास वाटतोया, हे खरं का सपान…'; 'फँड्री'ची शालू ग्लॅमरस झाली, व्हिडीओ पाहिला का?
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:04 AM

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आपल्या चित्रपटांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देतात. त्यामध्ये ‘सैराट’ चित्रपटात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर हे कलाकार असतील किंवा त्यांचे सहकलाकार म्हणून काम करणारे लंगड्या व सल्या म्हणून प्रसिद्ध असलेले तानाजी व अरबाज असतील. नागराज मंजुळे यांचा असाचं एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘फँड्री’ या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांच्यासह आणखी एक कलाकार आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरली. (video | Glamorous look of ‘Fandry’ fame Rajeshwari Kharat)

ती म्हणजे चित्रपटातील शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे. शालू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांसाठी शालू दररोज काही तरी वेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

शालूची ही अदा पाहून शालूच्या चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी होण्याची वेळ आली आहे. नुकताच शालूने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला असून तिचा हा डान्स सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

(video | Glamorous look of ‘Fandry’ fame Rajeshwari Kharat)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.