Cheslie Kryst Sucide : मिस अमेरिका 2019 चेस्ली क्रिस्टची आत्महत्या, 60 मजली इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं

मिस अमेरिका 2019 चेस्ली क्रिस्टने आत्महत्या केला आहे. 60 मजली इमारतीवरून उडी मारून तिने आपलं जीवन संपवलं आहे.

Cheslie Kryst Sucide : मिस अमेरिका 2019  चेस्ली क्रिस्टची आत्महत्या, 60 मजली इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं
चेस्ली क्रिस्ट
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 3:39 PM

मुंबई : चेस्ली क्रिस्टच्या (Cheslie Kryst) चाहत्यांसाठी अत्यंत दुख:द बातमी आहे. मिस अमेरिका 2019 (Miss USA 2019) चेस्ली क्रिस्टने आत्महत्या (Cheslie Kryst Sucide) केला आहे. 60 मजली इमारतीवरून उडी मारून तिने आपलं जीवन संपवलं आहे. तिच्या अश्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. ज्या इमारतीवरून तिने आत्महत्या केली त्या इमारतीच्या 29 व्या मजल्यावर ती अखेरची दिसली होती.

चेस्ली क्रिस्टची आत्महत्या

चेस्ली क्रिस्टने मिडटाउन मॅनहॅटमधल्या एका 60 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी 7.15 वाजता या इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारत तिने आपल जीवन संपवलं. तिने आत्महत्या केली त्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली मात्र त्यात आत्महत्या का केली याचं कारणं लिहिलेलं नव्हतं.

आत्महत्येपूर्वी सोशल मीडिया पोस्ट

चेस्ली क्रिस्टने आत्महत्येच्या काही सात आधी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहीली होती. ज्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘May this day bring you rest and peace’, असं कॅपशन दिलं आहे.

चेस्ली क्रिस्टची कारकिर्द

चेस्ली क्रिस्ट ही नॉर्थ कॅरोलिनाची रहिवासी होती. चेस्ली क्रिस्ट ही पेशाने वकील होती पण तिला मॉडेलिंगची आवड होती. तिचा अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेचा सखोल अभ्यास होता. तिने अमेरिकेच्या कायद्यात काही सुधारणादेखील सुचवल्या होत्या. ज्या कैद्यांना अन्यायकारक शिक्षा झाली असेल, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तिने काम केलं. तिने 2019 चा मिस अमेरिका किताब जिंकला आहे. तिच्या कामासाठी तिला एमी नामांकनदेखील मिळालं होतं.

संबंधित बातम्या

हृतिक रोशनची मिस्ट्री गर्लफ्रेंड सबा आझाद नक्की कोण ? हृतिक सबाला करतोय डेट?

‘दीपिका तुझ्यासाठी माझी सगळी संपत्ती द्यायला तयार’, दीपिका पादुकोणवरच्या प्रेमाची कपिल शर्माकडून कबुली

पावर ऑफ गर्ल ! अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानची गर्ल गॅंग एकत्र,मलायकाचा लूक पाहिलात का ?

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.