Mitali Mayekar | मिताली मयेकरचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड फोटो; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. मितालीचा हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
Most Read Stories