मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेवर धक्कादायक प्रसंग, म्हणाली, ‘चारही बाजूने पुरुष आणि…’

Mithun Chakraborty Daughter in law : मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेवर ओढावलेला धक्कादायक प्रसंग... आयु्ष्यात आलेल्या पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य, 'चारही बाजूने पुरुष आणि...', असं का म्हणाली मिथुनदा यांची सून

मिथुन चक्रवर्ती  यांच्या सूनेवर धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'चारही बाजूने पुरुष आणि...'
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 8:28 AM

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही मिथुनदा यांना चाहते विसरु शकलेले नाहीत. मिथुनदा लोकप्रिय असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात. सध्या मिथुनदा यांच्या सूनेची चर्चा रंगली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची सून देखील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेचं नाव मदालसा शर्मा (Madalsa Sharma) असं आहे.

मदालसा शर्मा हिने जेव्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं, तेव्हा मदालसा शर्मा हिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एक मुलाखतीत अभिनेत्री यावर मोठा खुलासा केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा हिची चर्चा रंगली आहे.

कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये भीती प्रत्येक ठिकाणी आहे. फक्त मुलीच नाही तर, मुलांना देखील अनेक विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागतो. मग ती कोणतीही इंडस्ट्री असो… महिलांच्या चारही बाजूने पुरुष असतात. कधीकधी अशी परिस्थिती येते, जेव्हा अनेक गोष्टी चुकीच्या दिशेने जात आहेत असं वाटतं.’

‘माझ्या आयुष्यात जेव्हा अशी संकटात टाकणारी परिस्थिती आली तेव्हा मी तेथून पळ काढला. आयुष्यात चांगल्या – वाईट गोष्टी घडत असतात. पण तुम्ही तुमच्या इच्छा विरोधात चुकीचा निर्णय घेऊ नये. ही गोष्ट तुमच्या हातात आहे. लोकं कायम तुम्हाला प्रभावित करण्याच काम करत राहतील…’ असं देखील मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा म्हणाली.

मदालसा शर्मा हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने तेलूगू सिनेविश्वातून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर मदालसा शर्मा हिन 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एंजल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये काम करत असताना मदालसा शर्मा हिने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री कायम पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

मदालसा शर्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मदालसा शर्मा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.