साऊथच्या ‘या’ अभिनेत्रींकडे कोट्यवधींची संपत्ती; कोण सर्वात जास्त श्रीमंत?

बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा साऊथच्या अभिनेत्री अधिक श्रीमंत; 'या' अभिनत्रींची नेटवर्थ जाणून व्हाल अवाक्

साऊथच्या 'या' अभिनेत्रींकडे कोट्यवधींची संपत्ती; कोण सर्वात जास्त श्रीमंत?
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 4:43 PM

मुंबई : दाक्षिणात्या सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. अभिनेता समंथा, रश्मिका यांच्या शिवाय अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. एवढंच नाही, तर साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. साऊथच्या अभिनेत्री फक्त प्रसिद्धी मध्येच नाही, तर नेटवर्थमध्ये देखील पुढे गेल्या आहेत. आज जाणून घेवू साऊथ अभिनेत्रींकडे असलेल्या संपत्तीबद्दल…

अभिनेत्री नयनतारा

साउथ की सबसे अमीर एक्ट्रेस में नयनतारा का नाम शामिल है. नयनतारा की कुल संपत्ति लगभग 165 करोड़ रुपये की है. नयनतारा ने 2003 में मलयालम फिल्म मनासिनक्कारे से अपने करियर की शुरुआत की थी. तेलुगु और मलयालम में उन्होंने शानदार फिल्में दी हैं. साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री नयनतारा आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती १६५ कोटी रुपये आहे. नयनताराने २००३ साली ‘मनासिनक्कारे’ सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली. नयनताराने तेलुगू आणि मलयालममध्ये अनेक एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटिया तमन्ना साऊथच्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने वयाच्या १५ व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ सिनेमातून डेब्यू केलं. तमन्ना ११० कोटी रुपयांची मालकीन आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता फक्त साऊथच नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रचंड प्रसिद्ध आहे. समांथाची नेटवर्थ तब्बल ८९ कोटी रूपये आहे. अभिनेत्रीला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंतावा’ या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्री पूजा हेगडे पूजा हेगडेची नेटवर्थ जवळपास ५० कोटी रुपये आहे. अनेक सिनेमांमधून अभिनेत्रीने उत्तम अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

अभिनेत्री रश्मिका मंदाना रश्मिका मंदानाची नेटवर्थ जवळपास २८ कोटी रुपये आहे. सध्या अभिनेत्री बॉलिवूड पदार्पण आणि अभिनेता विजय देवरकोंडासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.